Mi Police Zalo tar Nibandh in Marathi: मी पोलीस झालो तर निबंध
Mi Police Zalo tar Nibandh in Marathi: मी लहान असताना एक प्रसंग कधीच विसरत नाही. मी सात-आठ वर्षांचा होतो. आमच्या गावात एकदा रात्री चोर आले होते. सगळे घाबरले होते. कुत्रे भुंकत होते, लोक ओरडत होते. मग पोलीस काका आले. त्यांनी दिवे …