माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध
प्राण्यांचे जग खूप सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक प्राण्याचे स्वतःचे वेगळे गुण असतात. काही प्राणी माणसाला अन्न देतात, काही शेतीच्या कामात मदत करतात, तर काही माणसाचे चांगले मित्र बनतात. मला अनेक प्राणी आवडतात; परंतु कुत्रा हा माझा सर्वांत आवडता प्राणी आहे. …