राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी
माझ्या आजोबांनी एकदा मला सांगितले होते, “बाळा, शिक्षण हे असे धन आहे की ते कोणीही आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही.” त्या वेळी मला त्यांच्या या वाक्याचा पूर्ण अर्थ समजला नव्हता. पण जसजसा मी मोठा होऊ लागलो, तसतसे शिक्षणाचे महत्त्व समजू लागले. …