घड्याळाची आत्मकथा मराठी निबंध
नमस्कार मित्रांनो! मला ओळखले का? अहो, मी घड्याळ बोलत आहे. तुम्ही मला तुमच्या घरात, शाळेत, कार्यालयात किंवा दुकानात पाहिले असेल. माझ्या चेहऱ्यावर बारा आकडे असतात आणि माझे काटे सतत फिरत असतात. माझ्या तोंडातून टिक-टिक असा आवाज येतो. मी स्वतः कधीच बोलत …