जागतिक तापमानवाढ निबंध मराठी | Global Warming Nibandh
आपली पृथ्वी हा एक सुंदर ग्रह आहे. निळे आकाश, हिरवीगार झाडे, उंच पर्वत, वाहणाऱ्या नद्या आणि विविध प्रकारचे प्राणी यांमुळे पृथ्वीचे सौंदर्य वाढते. या पृथ्वीवर माणसासह अनेक सजीव राहतात. निसर्गाने आपल्याला जगण्यासाठी हवा, पाणी, अन्न आणि निवारा दिला आहे. परंतु आज …