Prajasattak Din Bhashan Marathi: प्रजासत्ताक दिन भाषण मराठी
Prajasattak Din Bhashan Marathi: नमस्कार! आदरणीय मुख्याध्यापक महोदय, प्रिय शिक्षकवर्ग, आणि माझे सर्व छोटे-मोठे मित्रांनो! आज आपण सर्वजण खूप आनंदाने आणि अभिमानाने इथे जमलो आहोत, कारण आज आहे प्रजासत्ताक दिन! २६ जानेवारी हा दिवस आपल्या देशासाठी खूप खास आहे. याच दिवशी …