माझा आवडता ऋतू – वसंत ऋतू मराठी निबंध

Maza Avadta Rutu Marathi Nibandh: माझा आवडता ऋतू निबंध मराठी

आपल्या भारतात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे वेगवेगळे ऋतू अनुभवायला मिळतात. प्रत्येक ऋतूचे स्वतःचे वैशिष्ट्य असते. उन्हाळ्यात आंबे आणि इतर फळांची रेलचेल असते, पावसाळ्यात धरती हिरवीगार होते, तर हिवाळ्यात थंड हवेमुळे वातावरण प्रसन्न वाटते. या सर्व ऋतूंमध्ये मला वसंत ऋतू सर्वांत …

Read more