माझा आवडता संत निबंध मराठी | Sant Tukaram Maharaj Essay
प्रस्तावना: एकदा आमच्या शाळेत प्रार्थनेनंतर सरांनी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला. ते म्हणाले, “मोठेपणी तुम्हाला कोणासारखे बनायचे आहे?” काही मित्रांनी डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली, तर काहींनी शास्त्रज्ञ, सैनिक आणि शिक्षक होण्याचे सांगितले. माझी पाळी आली तेव्हा मी थोडा विचार …