Rajmata Jijau Nibandh Marathi: राजमाता जिजाऊ निबंध
Rajmata Jijau Nibandh Marathi; मित्रांनो, आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ बद्दल सांगणार आहे. राजमाता जिजाऊ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आई. त्यांचं नाव होतं जीजाबाई. मला वाटतं, प्रत्येक मुलाने राजमाता जिजाऊंची कथा ऐकली पाहिजे. कारण त्या फक्त आई नव्हत्या, तर खूप मोठ्या …