वृक्षारोपण निबंध मराठी

Tree Plantation Nibandh: वृक्षारोपण निबंध

मित्रांनो, एकदा आमच्या शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या दिवशी आम्ही सर्व विद्यार्थी खूप उत्साहाने शाळेच्या मैदानात जमलो होतो. शिक्षकांनी आम्हाला छोटी-छोटी रोपे दिली. आम्ही खड्डे खणले, रोपे मातीत लावली आणि त्यांना पाणी घातले. माझ्या हाताने लावलेले छोटेसे रोप …

Read more