संत ज्ञानेश्वर निबंध मराठी (Sant Dnyaneshwar Nibandh in Marathi)
प्रस्तावना: महाराष्ट्राला संतांची आणि महापुरुषांची मोठी परंपरा लाभली आहे. या संतांनी आपल्या विचारांतून समाजाला चांगल्या मार्गाने जगण्याची शिकवण दिली. संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रातील असेच एक महान संत, कवी आणि तत्त्वज्ञ होते. त्यांना प्रेमाने ‘ज्ञानेश्वर माऊली’ असे म्हटले जाते. त्यांच्या विचारांचा …