हवामान बदल निबंध मराठी – कारणे, परिणाम आणि उपाययोजना
मला लहानपणी पावसाळा खूप आवडायचा. पावसाच्या सरी सुरू झाल्या की कागदाच्या होड्या बनवणे, मित्रांसोबत पावसात खेळणे आणि झाडांच्या पानांवर साचलेले पाणी पाहणे यात एक वेगळाच आनंद मिळायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबे खाणे आणि हिवाळ्यात सकाळच्या थंड हवेत शाळेत जाणे, हे ऋतूंचे अनुभवही …