Mi Mobile Boltoy Nibandh in Marathi: मी मोबाइल बोलतोय निबंध मराठी
Mi Mobile Boltoy Nibandh in Marathi: नमस्कार मित्रांनो! मी तुमचा छोटा मित्र… मोबाइल बोलतोय. हो हो, तोच मोबाइल जो तुमच्या हातात नेहमी दिसतो. कधी गेम खेळायला, कधी व्हिडिओ पाहायला, तर कधी आई-बाबांशी बोलायला तुम्ही मला वापरता. आज मला माझी गोष्ट तुम्हाला …