Mi Pruthvi Boltey Nibandh in Marathi: मी पृथ्वी बोलतेय निबंध मराठी
Mi Pruthvi Boltey Nibandh in Marathi: नमस्कार मुलांनो! मी पृथ्वी बोलतेय. तुम्ही रोज माझ्यावर चालता, धावता, खेळता. पण कधी माझ्याशी बोललात का? मी तुमची आईसारखी आहे. कारण मीच तुम्हाला अन्न देते, पाणी देते, हवा देते. माझ्या कुशीतच तुम्ही सगळे वाढता. मी …