Mi Shikshak Zalo tar Nibandh in Marathi: मी शिक्षक झालो तर निबंध मराठी
Mi Shikshak Zalo tar Nibandh in Marathi: लहानपणी शाळेत जाताना मला नेहमी वाटायचे की मी मोठा झालो तर शिक्षक होईन. माझे सर किंवा मॅडम जसे मुलांना शिकवतात, गोष्टी सांगतात, खेळात सामील होतात, तसे मीही करेन. त्यांच्याकडे बघून मला खूप प्रेरणा मिळायची. …