जगातील पेट्रोल संपले तर? मराठी निबंध

पेट्रोल संपले तर... (मराठी निबंध): Petrol Sample tar Marathi Nibandh

सकाळचे आठ वाजले होते. शाळेला जायची वेळ झाली होती. बाबा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत होते; पण गाडी काही केल्या सुरू होत नव्हती. पेट्रोल संपले असावे, असे समजून आम्ही जवळच्या पेट्रोल पंपावर गेलो. तिथे मोठी गर्दी होती आणि फलकावर लिहिले होते, …

Read more