Dr Babasaheb Ambedkar Bhashan Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी
आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार! आज मी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ आणि समतेचे पुरस्कर्ते भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, अर्थात आपल्या सर्वांचे लाडके बाबासाहेब आंबेडकर, यांच्या जीवनकार्याविषयी माझे विचार मांडणार आहे. …