माझा आवडता छंद पुस्तक वाचन निबंध
प्रत्येक व्यक्तीला आपल्या मोकळ्या वेळेत काहीतरी आवडीचे काम करायला आवडते. कोणाला चित्र काढायला आवडते, कोणाला गाणी ऐकायला, तर कोणाला खेळ खेळायला आवडतात. अशा आवडीच्या कामांमुळे मन प्रसन्न राहते आणि आपल्यातील कलागुण विकसित होतात. माझाही एक आवडता छंद आहे आणि तो म्हणजे …