माझा आवडता छंद चित्रकला निबंध (Maza Avadta Chhand Chitrakala Nibandh)
प्रत्येक व्यक्तीला एखादी गोष्ट करायला आवडते. कोणाला गाणी ऐकायला आवडतात, कोणाला खेळायला, तर कोणाला पुस्तके वाचायला आवडतात. अशा आवडीच्या गोष्टींमुळे आपला मोकळा वेळ आनंदात जातो. मलाही चित्रे काढायला खूप आवडते. म्हणून चित्रकला हा माझा आवडता छंद आहे. रंगीत पेन्सिली, खडू आणि …