लोकमान्य टिळक पुण्यतिथी भाषण मराठी 2026 | Lokmanya Tilak Punyatithi Bhashan in Marathi
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!” असा सिंहगर्जना करून इंग्रजी सत्तेचा पाया हादरवून सोडणारे भारतीय असंतोषाचे जनक, थोर विचारवंत आणि स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. मित्रांनो, दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस आपण लोकमान्य टिळक …